www.navarashtra.com

Published  Oct 12,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

प्रेमात योग्य निर्णय घ्या, नात्यात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मेष

नाते सुधारेल. नात्यात प्रेम वाढेल. हा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंदाचा असेल.

वृषभ

.

जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना बनवाल. नाते अधिक घट्ट होईल.

मिथुन

विचारपूर्वक निर्णय घ्या घाई करु नका. नशिब तुमच्या पाठीशी राहील.

कर्क

नाते अधिक घट्ट होईल. आयुष्यात प्रेमाची नवीन सुरुवात होईल.

सिंह

पैशांसंबधित समस्या भेडसावतील. जुन्या आठवणी ताज्या होतील. 

कन्या

जोडीदारासोबत भांडण होईल, जोडीदाराला तुमच्याकडे लक्ष द्यावे लागेल. 

तूळ

जोडीदारासोबत खरेदीला जाल. नाते अधिक घट्ट होईल. 

वृश्चिक

जोडीदारासोबत वेळ घालवाल,  नशीब तुमच्या बाजूने असेल.

धनु

जुन्या आठवणी ताज्या होतील, जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. 

मकर

नात्यात थोडा संयम ठेवावा लागेल. कोणताही निर्णय शांतपणे घ्या. 

कुंभ

तुमचे नाते अधिक घट्ट होईल. कामावर लक्ष केंद्रित कराल.

मीन

आतड्यांमधील टॉक्सिन्स बाहेर काढतात हे ज्यूस..