Published Oct 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी राहण्यासाठी, आतडं स्वच्छ ठेवण्यासाठी काही ज्यूस पिणं गरजेचं आहे
आतड्यांचा थेट संबंध मेंदूशी असतो. त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे
पालक, बीटरूट, आवळा, या भाज्यांचे ज्यूस आतड्यासाठी गुणकारी
अननसाचा ज्यूस पोटाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम देतो
एलोव्हेरा ज्यूस आतड्यांमधील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी फायदेशीर
.
इसबगोल लिंबाच्या रसात मिक्स करून प्यावे, आतड्यासाठी चांगले मानले जाते
सफरचंदाचा ज्यूस पौष्टिक मानला जातो, स्वच्छ आणि निरोगी राहते आतडे