www.navarashtra.com

8Published  March 06, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. 

मेष

 प्रवासात सतर्क राहावे. अचानक काही गोष्टी घडतील, तडकाफडकी निर्णय घेऊ नका

वृषभ

.

जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात

मिथुन

भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.

कर्क

चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल

सिंह

कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल

कन्या

सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील.

तूळ

कौटुंबिक खर्च वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा.

वृश्चिक

रागावर नियंत्रण ठेवावे. परिस्थितीला नावे ठेवू नका. विचारपूर्वक निर्णय घ्यावा

धनु

गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.

मकर

 मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका.

कुंभ

स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल

मीन

उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी आणि बीटरूट lip tint बनवा घरच्या घरी