8Published March 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका
व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल.
.
गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल
मनातील अनामिक भीती बाजूला सारावी. आत्मविश्वास कमी पडू देवू नका.
मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात, योग्य संधीची वाट पाहा
काही नवीन गोष्टींचा अवलंब करावा. संपर्कातील लोकांकडून फायदा होईल
जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे.
आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, दिवस खेळीमेळीत जाईल
कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसतांना पैसे खर्च करू नका
पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे, योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा
वेळेचे योग्य नियोजन करावे. भावनेला आवर घाला, चंचलतेवर मात करा