www.navarashtra.com

Published March 12,  2025

By  Shilpa Apte

ग्लोइंग स्किनसाठी उन्हाळ्यात बनवा Muskmelon फेसमास्क

Pic Credit - iStock

एक टेबलस्पून क्रिमी दूध, एक चिमूटभर हळद आणि ताजे muskmelonचा गर

साहित्य

Muskmelon चा गर घ्यावा, आणि त्याची पेस्ट तयार करा

असा बनवा

स्किन हायड्रेशनसाठी आवश्यक पोषक तत्त्व मिळतात या गरमधून

हायड्रेशन

एक लहान बाउल घ्य, त्यात एक चमचा क्रिमी दूध, चिमूटभर हळद आणि Muskmelon चा गर यांचे मिश्रण तयार करा

मिक्स करा

हळुहळू चेहऱ्यावर लावा, डोळ्याजवळ लावू नका, हा मास्क 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा

चेहऱ्याला लावा

जवळपास 15 ते 20 मिनिटांनी चेहरा धुवावा, सॉफ्ट टॉवेलने चेहरा पुसावा

चेहरा धुवा

Muskmelon ची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

एलर्जी

मावा खाण्याचे काय आहेत 5 फायदे जाणून घ्या