8Published March 03, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जोडीदाराचे प्रेमळ सुख मिळेल.
जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही बाबींची गुप्तता पाळाल
.
रेस, जुगार यातून लाभ संभवतो. जोडीदाराचे वर्चस्व राहील
कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल
उत्तम साहित्य वाचनात येईल. काहीसे लहरीपणे वागाल. भावंडांची साथ मिळेल
गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल. पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल
वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. दिवस छानछोकीत घालवाल
घरातील ताणतणाव दूर करावेत. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये. छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा
स्वत:ची मानसिक शांतता जपावी. समोर आलेली कामे मन लावून करावीत.
कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जास्त चिकित्सा करत बसू नका
पित्तविकार वाढू शकतो. कामात क्षुल्लक कारणावरून अडथळे येवू शकतात.
कामाच्या ठिकाणी दर्जा सुधारेल. शेअर्समधून चांगली कमाई करता येईल.