www.navarashtra.com

8Published  March 10, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना मदत कराल, कामाचे योग्य नियोजन कराल

मेष

व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल

वृषभ

.

कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. प्रवासाची आवड पूर्ण कराल

मिथुन

मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. 

कर्क

पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल, विरोधकांवर मात करता येईल

सिंह

 जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका.

कन्या

खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो

तूळ

तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

वृश्चिक

मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत

धनु

कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका

मकर

बुद्धी चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल.

कुंभ

मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा.

मीन

रोज 2 मिनिटं मलासन करण्याचे हे आहेत 5 फायदे