www.navarashtra.com

8Published  March 16, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

 दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

मेष

प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल

वृषभ

.

मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील.

मिथुन

धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातवाईकांची मदत मिळेल

कर्क

जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.

सिंह

अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे

कन्या

जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल

तूळ

चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील

वृश्चिक

अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात.

धनु

मनाची द्विधावस्था होईल.. बुद्धीचार्तुय दाखवाल.

मकर

 बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल

कुंभ

कामाचा उरक वाढवावा लागेल, काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा

मीन

खजूराची स्मूदी आतड्यांना ठेवते हेल्दी, जबरदस्त फायदे