Published March 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उन्हाळ्यात तब्बेतीची काळजी घेणं आवश्यक असतं
खजूरामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो
खजूराची स्मूदी आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते
उन्हाळ्यात खजूराच्या स्मूदीचे अनेक फायदे मिळतात
खजूर अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त असतात, त्यामुळे रेडिकल्समुळे होणारे डॅमेज नियंत्रणात राहते
खजूराची स्मूदी गट हेल्थसाठी फायदेशीर असते, आतडं नीट काम करतं याच्या सेवनामुळे