8Published March 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
एखादं सत्कार्य घडेल, वरिष्ठांची नाराजी पत्करू नका, आरोग्याची काळजी घ्यावी
अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल
.
कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी. गाडी चालवताना सावध राहा
कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल
मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे
जास्त अपेक्षा ठेवू नका, कौटुंबिक समस्या सामंजस्याने सोडवाल
क्षुल्लक गोष्टींनी खचून जाऊ नका, अधिकार वापरावे, प्रवासात त्रास होऊ शकतो
कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने हाताळा, हातातील कामात यश मिळेल.
अचानक धनलाभ होऊ शकतो, करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत
कामात फोकस ठेवा, महत्त्वाची कामे पूर्ण करा, दिवस खूप धावपळीचा असेल
प्रत्येक कामात नशिबात साथ मिळेल, शेअर बाजारात गुंतवणूक करताना तज्ज्ञांच सल्ला घ्या
संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यामुळे मानसिक समाधान मिळेल