8Published March 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीने पहाल. चारचौघात मिळून मिसळून वागाल
काही गोष्टी मनात नसतांना कराव्या लागतील. पत्नीची उत्तम साथ मिळेल
.
नवीन लोकांशी मैत्री कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल, लोकप्रियता वाढेल
घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. चैनीच्या वस्तूंची आवड, इतरांचं मन जिंकाल
धार्मिक कामात मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक अडचण दूर होईल
सासुरवाडीचे लोक भेटतील. सांपत्तिक दर्जा सुधारेल. वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल
जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी, वैवाहिक सौख्य वाढेल. एकमेकांशी समजूतदारपणे वागाल
आपल्या कडून कोणीही दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहा
प्रलोभनाला बळी पडू नका. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील.
घरासाठी नवीन वस्तू खरेदी केल्या जातील. कुलदेवतेची आराधना करावी.
आपले मत उत्तम प्रकारे मांडाल. घरात नातेवाईक गोळा होतील
मानसिक ताण वाढू शकतो. कामात गतीमानता येईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल.