www.navarashtra.com

8Published  March 06, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. नशिबाची साथ मिळेल

मेष

आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल, कामाचे कौतुक होईल

वृषभ

.

अनावश्यक कामे हाती घेऊ नका, वादविवादापासून दूर राहा, मुलांसाठी नवीन वस्तू खरेदी

मिथुन

मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. ऑफिसमध्ये बढतीचे योग

कर्क

कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात

सिंह

वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात.

कन्या

कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. 

तूळ

आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल

वृश्चिक

आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या तब्येतीची काळजी घ्या

धनु

ताणतणाव कमी होत आहेत फक्त तुम्ही कामात नीट फोकस ठेवा

मकर

विरोधक तुम्हाला निरर्थक गोष्टीत अडकविण्याचा प्रयत्न करतील. काम करताना सावध राहा

कुंभ

कामात अधिक फोकस करावा लागेल, जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य 

मीन

उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी आणि बीटरूट lip tint बनवा घरच्या घरी