www.navarashtra.com

8Published  March 12, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

कामे पूर्ण करताना अडचणी येणार, रागावर नियंत्रण ठेवणे आजच्या दिवशी फार गरजेचे आहे. 

मेष

कोणताही निर्णय घेताना सतर्क राहा आणि चोहोबाजूंनी विचार करा.

वृषभ

.

सतर्क आणि सावध राहणे गरजेचे आहे, एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल

मिथुन

प्रवास सुखद आणि फायद्याचा असेल, व्यवसायात उत्तम संधी मिळणार आहे, त्याचा लाभ घ्या

कर्क

वाणीवर कंट्रोल ठेवा आणि सगळ्यांसोबत प्रेमाने बोला, तब्येतीवर परिणाम होवू शकतो

सिंह

 शुभ कार्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात. आर्थिक बाबतीत लाभाची शक्यता

कन्या

पैशांच्या बाबतीत मोठी समस्या सुटणार आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल

तूळ

तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागेल. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.  दिवसभर खूपच व्यस्त राहणार आहात

वृश्चिक

सासरकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल

धनु

कोणत्याही वादात पडू नका. रात्री पाहुण्यांचे आगमन होणार आहे त्यामुळे स्वागतासाठी सज्ज राहा

मकर

कामात नुकसान होण्याची शक्यता आहे,  कुटुंबाकडून सर्व प्रकाराची मदत मिळेल.

कुंभ

 नवरा-बायकोमधील मतभेद दूर होतील, प्रवास करताना सावध राहा

मीन

उन्हाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी बनवा Muskmelon फेसमास्क