8Published March 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. खाण्या-पिण्याची हौस भागवाल.
महिलांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल
.
मानसिक चंचलतेला आवर घाला. ज्येष्ठांची मनापासून सेवा कराल.
उत्तम वाहन सौख्य लाभेल. कामात स्त्रियांची चांगली मदत मिळेल
व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. कामाच्या ठिकाणी विश्वास संपादन कराल.
काही चांगल्या संधी चालून येतील. मुलांच्या व्रात्यपणाकडे लक्ष द्यावे.
अचानक धनलाभ होईल. काही गोष्टी सहज घडून येतील.
उत्तम वैवाहिक सौख्य राहील. दिवस मौज-मजेत जाईल. भागिदारीतून चांगला नफा मिळेल
कामगारांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. दिवस समाधानात जाईल
बुद्धीचा सदुपयोग कराल. शैक्षणिक कामे सुरळीत पार पडतील. प्रेमसौख्याला बहर येईल
घराची छान सजावट कराल. घरगुती वातावरण आनंदी राहील. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल
जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल. उत्तम साहित्य वाचनात येईल.