www.navarashtra.com

Published March 18,  2025

By  Shilpa Apte

टाळ्या वाजवण्याचे हे 8 फायदे जाणून घ्या

Pic Credit - iStock

हार्ट हेल्दी राहण्यासाठी, स्ट्रेस कमी होतो, त्यामुळे हेल्दी हार्टसाठी उपयुक्त

हेल्दी हार्ट

टाळ्या वाजवल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते, 

ब्लड सर्कुलेशन

टाळ्या वाजवल्याने ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते, कॉर्टिसोल लेव्हल वाढते

ब्लड प्रेशर

टाळ्या वाजवल्याने स्ट्रेस कमी होतो, मूड सुधारते, Anxiety कमी होते

स्ट्रेस

टाळ्या वाजवल्याने ताण कमी होतो त्यामुळे श्वास घेण्यास मदत होते, श्वसनाचे आरोग्य सुधारते

श्वसन सुधारते

टाळ्या वाजवल्याने रक्तदाब कमी होतो, एंडोर्फिन बाहेर पडतात, एनर्जी वाढण्यास मदत होते

एनर्जी लेव्हल

टाळ्या वाजवल्याने मेंदूतील मज्जातंतू मार्ग सक्रिय होतात, लक्ष केंद्रित करणे आणि स्मरणशक्ती सुधारते

cognitive function

टाळ्या वाजवल्याने एंडोर्फिन सक्रिय होतो, त्यामुळे वेदना कमी होतात

कमी वेदना

water fasting करणं बरोबर की चूक?