www.navarashtra.com

8Published  March 03, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

जीभेवर साखर ठेवा, सर्वांशी गोड बोला, आनंदी दृष्टीकोन ठेवा

मेष

प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

वृषभ

.

घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल

मिथुन

घरातील ज्येष्ठांची मदत होईल, हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल

कर्क

मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते.

सिंह

 पैशाचा सदुपयोग कराल. खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल

कन्या

आपले मत इतरांना मान्य करायला लावाल. प्रशासकीय भूमिका घ्याल

तूळ

मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ठाम निर्णयावर भर द्यावा.

वृश्चिक

योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल.

धनु

जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. शांत संयमी विचार कराल

मकर

कामातील दिरंगाई टाळावी. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी. वडीलांच्या मताचा आदर करावा

कुंभ

सतत काळजी करत बसू नये. भावनेच्या भरात वाहत जाणं टाळावे

मीन

आरती करताना कोणत्या तेलाचा दिवा लावावा?