8Published March 10, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
बुद्धिचातुर्याने कामे कराल. परिस्थितीनुसार वागावे, स्वत:बद्दलच्या कल्पना बाजूला ठेवा
वडीलांचा मान ठेवून निर्णय घ्यावा. प्रगल्भतेने वागणे ठेवाल. न्यायी वृत्तीने मत मांडाल
.
आरोग्याची काळजी घ्यावी. अति विचार करू नका. अचानक धनलाभ संभवतो.
शांत व संयमी विचार कराल. वैचारिक आधुनिकता ठेवावी. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे.
सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. वाताचे विकार बळावू शकतात.
दीर्घकाळ चिकाटीने कामे कराल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
नातेवाईकांना मदत करावी लागेल. प्रवासात वाहन जपून चालवावे
चांगली आर्थिक कमाई होईल. हातात काही नवीन अधिकार येतील.
नसत्या वादात अडकू नका. निराशेच्या आहारी जाऊ नये. घराची कामे सुरळीत पार पडतील
सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कामातील अडथळे प्रयत्नाने दूर करावे लागतील
मच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मानसिक ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा.