www.navarashtra.com

8Published  March 31, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Pic Credit - artist

 खाण्यापिण्याची चंगळ राहील. धार्मिक कामांकडे कल राहील

मेष

उधळ पट्टीला आवर घालावा. पोटाच्या किरकोळ समस्या जाणवतील

वृषभ

.

जोडीदाराचा वरचष्मा राहील. भागीदारीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. तब्येतीची हेळसांड करू नका

मिथुन

 कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. कौटुंबिक अडचणीतून मार्ग काढता येईल. वरिष्ठांशी जुळवून घ्या.

कर्क

कामाच्या ठिकाणी दक्षता बाळगावी. प्रकृतीची योग्य वेळी तपासणी करावी

सिंह

 सहकुटुंब प्रवासाचा योग येईल. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो. 

कन्या

मुलांशी मतभेदाचे प्रसंग येतील. संघर्षाचे मुद्दे दूर सारावेत. कर्तव्यात व्यवहार आड आणू नका

तूळ

वैवाहिक सुखात सुधारणा होईल. क्षुल्लक कुरबुरी दूर साराव्यात. विरोधक डोके वर काढू शकतात

वृश्चिक

घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराला कामात मदत करावी.

धनु

सरकारी कामाचा लाभ उठवावा. कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्यावी. 

मकर

अर्थार्जनात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. जोडीदाराच्या कमाईत वाढ होईल

कुंभ

 इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. भावंडांना आर्थिक मदत कराल. 

मीन

कोणत्या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडतो?