www.navarashtra.com

Published March 31,  2025

By  Shilpa Apte

या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडतो

Pic Credit -  iStock

ग्लोइंग आणि साफ स्किन प्रत्येकाला हवी असते

स्वच्छ स्किन

डागांशिवाय ग्लोइंग स्किनसाठी, त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे

त्वचेची देखभाल

शरीरातील व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे चेहरा काळा पडतो

स्किन टोन

चेहऱ्याचा रंग काळा पडण्याच्या कारणांपैकी एक म्हणजे व्हिटामिन डीची कमतरता

व्हिटामिन डी

व्हिटामिन ए शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, रंग काळा पडतो

व्हिटामिन ए

डायएटमध्ये डेअरी प्रॉडक्ट समाविष्ट करा, दूध, दही, पनीर, तूप खावं

काय खावं?

गाजर, रताळं, भोपळा डाएटमध्ये समाविष्ट करा

व्हिटामिन एसाठी

लवंग-दालचिनीसह भेंडीचं पाणी महिलांनीच का प्यावे?