8Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
जिभेवर साखर ठेवून वागाल. लहान मुलांच्यात रमून जाल. नवीन लोक संपर्कात येतील
अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. भागीदारीचे संबंध सुधारतील
.
जामीन राहताना पूर्ण विचार करावा. नातेवाईकांची मदत मिळेल, चोरांपासून सावध राहा
स्वत:च्या मतावर आग्रही राहाल. छंद जोपासण्यात वेळ घालवाल, पोटाची तक्रार जाणवू शकते
जोडीदाराशी विचारविनिमय कराल. क्षुल्लक कारणांवरून गैरसमज करून घेऊ नका
कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. आर्थिक गरजेचं हिशोब मांडावा. मोठ्या लोकांशी संपर्क होईल
कौटुंबिक शांतता जपावी. आपले प्रभुत्व गाजवाल. आरोग्यात सुधारणा होईल
दिवस मनाजोगा व्यतीत कराल. व्यसनांपासून दूर राहावे
अनाठायी खर्च करू नये. मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल
सामुदायिक गोष्टींपासून दूर राहावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका
कामे चिकाटीने पूर्ण कराल. वेळेचे महत्व समजून वागाल
कामाचा व्याप लक्षात घ्यावा. गोड बोलून उद्दिष्ट साध्य कराल