Published March 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
उन्हाळ्यात केमिकलचे रूम फ्रेशनर अनेकजण वापरतात
व्हिटामिन सीयुक्त संत्रचा सुगंध फ्रेश आणि आनंददायी असतो
संत्र्याची सालं 1 लीटर पाण्यात पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा
पाणी उकळत असताना त्यात 4 ते 5 थेंब इसेंशियल ऑइल घाला, मिक्स करा
पाणी थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
हा रूम फ्रेशरन तुम्ही आठवडाभर वापरू शकता
संत्र्याच्या सालींचा रूम फ्रेशनर स्प्रे केल्याने माशा घरात येत नाहीत, डासही कमी होतात