8Published March 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल
काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल
.
कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल
मानसिक ताणापासून दूर राहावे, अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात
जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल
सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल
जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल
कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील
आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात
प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा
कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी, व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल
वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा