www.navarashtra.com

8Published  March 02, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी 3 ते 9 मार्चचा आठवडा कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

प्रत्येक गोष्टीत रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. तब्येतीत सुधारणा होईल,  प्रवासात सतर्क राहा

मेष

कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ राहण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करा, कामाचा उत्साह वाढेल

वृषभ

.

घरगुती कामे सुरळीत पार पडतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आर्थिक खर्च जास्त होणार आहे.

मिथुन

आर्थिक बाबतीत कठीण वेळ असेल आणि खर्च वाढू शकतात, आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.

कर्क

या आठवड्यात कुटुंबामध्ये कोणाचा तरी बाहेरील हस्तक्षेप वाढेल, अशांतता निर्माण होऊ शकते.

सिंह

 घरगुती प्रसंग शांतपणे हाताळावेत. काही कामे फार कष्ट न घेता पार पडतील. मान-सम्मान वाढेल

कन्या

कुटुंबात सुखसमाधान असेल तसेच वातावरण आनंदी असेल, आहाराकडे लक्ष देणे गरजेच आहे

तूळ

आठवड्याच्या शेवटी मानसिक समाधान असेल. घरात सुख-शांती असेल, मनातील इच्छा पूर्ण होईल

वृश्चिक

 कोणतेही धाडस करतांना सावधानता बाळगावी. प्रवासात काळजी घ्यावी, तब्बेतीची काळजी घ्या

धनु

धनलाभाचा शुभ योग आहे. तुम्ही गुंतवणुकिचा विचार करु शकता. गुरूजनांचा आशीर्वाद मिळवाल

मकर

 बौद्धिक ताण जाणवेल. मित्रांशी वाद-विवाद होऊ शकतो. इतरांच्या मताचा विचार करा

कुंभ

 वैचारिक सुसूत्रता ठेवावी. मानसिक समाधान मिळेल, वाद-विवाद टाळावे, आरोग्याकडे लक्ष द्या

मीन

उन्हाळ्यात पचनसंस्था स्ट्राँग ठेवतात ही पानं, डाएटमध्ये करा समाविष्ट