www.navarashtra.com

8Published  March 09, 2025

By  Shilpa Apte

10 मार्च ते 16 मार्च हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

Pic Credit - artist

नोकरदार महिलांना या आठवड्यात ऑफिस आणि घरामध्ये संतुलन राखावे

मेष

बोलण्यावर, वागण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, तुमच्या बजेटपेक्षा जास्त खर्च केल्याने चिंता वाढेल.

वृषभ

.

आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण वायरल निगडित आजारांना बळी पडू शकता

मिथुन

कौटुंबिक गोष्टींबद्दल मन थोडे चिंतेत राहील, व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल

कर्क

नशिबावर अवलंबून राहण्याची चूक करू नका, जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात

सिंह

 नोकरदार लोकांना एखादे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल, प्रामाणिक राहा

कन्या

या आठवड्यात कठोर परिश्रमानंतर तुम्ही चांगले पैसे कमावू शकता, वैवाहिक जीवन आनंदी राहील

तूळ

आरोग्याच्या समस्या तुमच्या मार्गात अडथळे ठरु शकतात. वैयक्तिक जीवनातील समस्या सुटतील

वृश्चिक

संधीच्या शोधात होते त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. कुटुंबासोबत पर्यटनस्थळी फिरायला जाल

धनु

व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल

मकर

अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  कौटुंबिक समस्यांमुळे वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते

कुंभ

वैयक्तिक आयुष्याशी संबंधित समस्यांवर उपाय शोधताना खूप काळजी घ्या, वाद सामंजस्याने सोडवा

मीन

रात्री किती पाणी प्यावं माहितेय? एक्सपर्टकडून जाणून घ्या