Published August 3, 2024
By Shilpa Apte
जोडीदाराचे सहकार्य आणि सानिध्य प्राप्त होईल.
संततीकडून दिलासा मिळेल. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
.
मंगलकार्यात सहभागी व्हाल. अधिक सावध राहावे लागेल.
रोजगाराच्या क्षेत्रात प्रगती होईल. मानसन्मान, प्रतिष्ठा यात वाढ होईल.
उत्पन्नाचे नवे स्रोत प्राप्त होतील. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल.
व्यापारात मोठे यश मिळेल. शुभ खर्च आणि कीर्ती यात वाढ होईल.
पुरेसे पैसे हाती येतील. विरोधक पराभूत होतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
प्रकृतीची समस्या सतावेल. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेण्याची संधी मिळेल.
आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
वादविवादांपासून दूर राहा. सावध राहा.
वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील. मौल्यवान वस्तूची चोरी होईल.