Published August 05, 2024
By Shilpa Apte
टोमॅटो आणि खोबरेल तेल वापरून ब्लॅकहेड्सपासून सुटका मिळू शकते.
टोमॅटो ब्लॅकहेड्स दूर करण्यास मदत करतो. टोमॅटो मॅश करा आणि झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा.
.
2 चमचे पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा मिसळा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर धुवा.
अंड्याचा पांढरा बलक घ्या, त्यात 1 चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्याची चमक वाढते. चहाची पानं घ्या त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा.
त्वचेशी संबंधित समस्या दूर करते. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी खोबरेल तेलाने मालिश करा.
ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा, फरक पडेल.