www.navarashtra.com

Published July 30, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या. 

विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून दिलासा मिळेल

मेष

सुखसुविधा वाढतील आणि आराम मिळेल. समाधान मिळेल. 

वृषभ

.

व्यर्थ कामात वेळ वाया घालवू नका. खर्च कमी करण्याची गरज आहे. 

मिथुन

यश प्राप्त होईल आणि पराक्रमात वाढ होईल, सुखसमृद्धी वाढेल. .

कर्क

 सन्मानात वाढ होईल. मनात सकारात्मक विचार येतील. 

सिंह

नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तब्बेत चांगली राहील. 

कन्या

वादाचे मुद्दे चर्चेतून सोडवा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.

तूळ

लोकप्रियता वाढेल. विद्यार्थ्यांनी जास्तीजास्त वेळ अभ्यासात द्यावा. 

वृश्चिक

 प्रवासात सावध राहा. कौटुंबिक जीवन सुखमय राहील

धनु

भेटवस्तू आणि सन्मानाचा लाभ होईल.  प्रवासातून लाभ होतील

मकर

इतरांचे सहकार्य मिळवण्यात यशस्वी व्हाल, मन प्रसन्न राहील. 

कुंभ

महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

मीन

मानसिक शांततेसाठी या व्यक्तींपासून दूर राहा