Published July 30, 2024
By Shilpa Apte
स्वार्थी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि इतरांची पर्वा करत नाहीत.
अविश्वासी लोक नेहमी शंका घेतात आणि कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.
.
गॉसिपिंग करणारे इतरांबद्दल अफवा आणि वाईट पसरवतात.
रागीट व्यक्ती अनावश्यक गोष्टींवर रागवतात, मूड खराब करतात.
अविश्वासू व्यक्ती कधीही दिलेलं वचन पाळत नाहीत, खोटं बोलतात.
शोषण करणाऱ्या व्यक्ती इतरांचा वापर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतात.
तुमच्या यशाचा मत्सर करणारे तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतात.
टीकाकार नेहमी तुमच्या चुका दाखवून तुमचा अपमान करतात.