www.navarashtra.com

Published August 16, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शनिवारचा  दिवस कसा असेल जाणून घ्या. 

Pic Credit - artist

ऑफिसमधील सहकारी, कुटुंबाकडून साऱ्यांकडून सहकार्य मिळेल

मेष

करिअरमध्ये यश मिळणार. नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. 

वृषभ

.

कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढणार. उत्तम यश मिळेल.

मिथुन

 प्रवासाचा लाभ घ्या, कुटुंबासोबत वेळ मस्त जाणार आहे. 

कर्क

 कामामध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. निष्काळजी राहणे महागात पडते

सिंह

व्यवसाय नोकरीमध्ये यश मिळेल. चांगल्या कार्यासाठी पैसे खर्च होतील

कन्या

व्यवसायातील समस्या सुटतील. हातात पुरेसा पैसा राहील

तूळ

करिअरच्यादृष्टीने फायदे होतील. धावपळीचा दिवस असेल. 

वृश्चिक

विरोधक प्रशंसा करतील. कौटुंबिक कार्यक्रमात भाग  घ्याल. 

धनु

सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणत्याही वादात पडू नका. 

मकर

 कामात अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. 

कुंभ

नकारात्मक विचार कमी होतील. प्रवास करताना काळजी घ्या. 

मीन

 IQ लेव्हल वाढवण्यासाठी हे 7 छंद नक्की जोपासा