Published Sept 13 , 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
प्रत्येक कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न होईल. ऑफिसमधील सहकारी मदत करतील
नवीन करारामुळे पद-प्रतिष्ठा वाढेल, भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे
.
कमाई उत्तम होणार असून बँक बॅलेन्स वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल
प्रवासाचा योग असून तो सुखद आणि लाभदायक होईल. भेटी-गाठी होतील
स्पर्धा परिक्षेत यश मिळेल, धावपण होणार याची काळजी घ्या.
रोजगार क्षेत्रात उत्तम यश मिळेल. आनंदाची बातमी मिळाल्याने टेन्शन कमी होईल
तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणीत होईल.
पेडींग पेमेंट मिळणार, कामे मार्गी लागणार. रखडलेली कामं पूर्ण होतील
सरकारी कामे मार्गी लागणार, प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल
आर्थिक बाबतीत उत्तम दिवस असेल. नवीन प्रयत्न फलदायी ठरणार आहे.
धन-संपत्ती वाढणार असून टेन्शन कमी होईल. प्रत्येक वादापासून दूर राहा.
मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता, सावध राहा, कामावर लक्ष केंद्रित करा.