www.navarashtra.com

Published  Sept 20 , 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

प्रत्येक कामात यश मिळेल, तब्बेत सांभाळा, करिअरच्या दृष्टीने लाभदायक

मेष

कामाचे कौतुक, व्यवसायात लाभ होणार, तुमचा मान सन्मान वाढणर आहे

वृषभ

.

रखडलेले पेमेंट मिळेल, आत्मविश्वास वाढेल, तुमचे मन प्रसन्न होईल

मिथुन

शुभलाभाचा योग, नवे प्रोजेक्ट मिळणार, मान- प्रतिष्ठा वाढणार आहे

कर्क

बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता, प्रत्येक कामात यश मिळेल

सिंह

आत्मविश्वास वाढेल, कामे मार्गी लागतील, जोडीदाराची कामात साथ मिळेल

कन्या

धनलाभाचा योग, प्रत्येक कामात यश, तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे

तूळ

करिअरच्या दृष्टीकोनातून अडचणी, आर्थिक लाभाचा योग आहे, खर्च वाढणार

वृश्चिक

धनलाभाचा योग, कामे मार्गी लागणार, ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होईल.

धनु

विरोधक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे, चकमक होण्याची शक्यता आहे

मकर

धनलाभाचा योग, व्यवसायात वादविवादाची शक्यता, कुटुंबासोबत वेळ घालवा

कुंभ

तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे, ताणतणाव कमी होईल

मीन

जास्वंदाचं फुल रोज खाल्ल्याने काय होते?