Published Sept 20, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
जास्वंदाच्या फुलात प्रोटीन, हेल्दी फॅट्स, व्हिटामिन सी असे पोषक घटक आढळतात
वजन कमी करण्यासाठी जास्वंदाचं फुल फायदेशीर ठरते
जास्वंदाच्या फुलात अँटी-ऑक्सिडंट आढळतात, फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते
.
अँटी-बॅक्टेरियल गुण जास्वंदाच्या फुलात आहेत, त्यामुळे इंफेक्शन होत नाही
जास्वंदाच्या फुलातील विषारी घटक शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतात
जास्वंदामध्ये व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिंडट आहेत, स्किनच्या समस्यांपासून आराम
रिकाम्या पोटी जास्वंदाचं फुल खाल्ल्यास पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते