www.navarashtra.com

Published  Oct 25,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ , प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार

मेष

समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागणार,  सावध राहा आणि कामे करा

वृषभ

.

कुटुंबासोबत थोडी नाराजी मनमुटाव राहू शकतो.  रखडलेली कामे पूर्ण होणार

मिथुन

सगळ्या समस्यांवर तोडगा सापडेल, भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ 

कर्क

मौल्यवान वस्तू मिळणार, धार्मिक कार्यात अधिक रुची घेणार 

सिंह

प्रतिष्ठेत वाढ होणार असून ऑफिसमध्ये कौतुक होईल. ताणतणाव फारसा नसेल

कन्या

ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील,  नोकरीमध्ये अधिकारांसह जबाबदारी वाढेल

तूळ

तब्येतीची काळजी घ्या, खर्च वाढण्याची शक्यता, नियोजनाकडे कटाक्षाने लक्ष द्या

वृश्चिक

ऑफिसच्या कामात यश मिळेल, नशिबाची साथ मिळाल्यामुळे कामे मार्गी लागतील

धनु

वादावर तोडगा निघेल, दानधर्म कराल त्यामुळे समाधान मिळेल.

मकर

ज्येष्ठ व्यक्तींच्या आशिर्वादामुळे कार्यात यश मिळेल, कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी

कुंभ

 तुमच्या वाणीने तुम्ही सगळ्यांची मने जिंकाल, समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागेल

मीन

जेवल्यानंतर ही कामं नक्की करा, आजार दूर पळतील