www.navarashtra.com

Published Oct 25,  2024

By  Shilpa Apte

जेवल्यानंतर काही गोष्टी केल्याने आजार दूर पळतात

Pic Credit -   Instagram

जेवल्यानंतर काही कामं केल्याने आजार दूर पळतात

जेवण

जेवल्यानंतर लगेच झोपू नये, त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते

झोपू नये

जेवल्यानंतर 10 मिनिटे वॉकिंग जरूर करावे, आजार जवळपासही भटकत नाहीत

वॉकिंग

जेवल्यानंतर गरम पाणी प्यावे, त्यामुळे पचन चांगले होते

गरम पाणी

जेवल्यानंतर ब्रश नक्की करा, त्यामुळे दात साफ राहतात

ब्रश करावा

.

चुकूही जेवल्यानंतर जास्त पाणी पिऊ नका, त्यामुळे आजार होऊ शकतात

जास्त पाणी

जेवणानंतर चुकूनही एक्सरसाइज करू नका

एक्सरसाइज

नारळ पाणी की लिंबू पाणी, कोण जास्त फायदेशीर?