Published Nov 22,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
देशात दिवसाची सुरूवात चहाने करायची सवय अनेकांना असते
चहा तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, मसालेही वैविध्यपूर्ण आहेत
दालचिनीमुळे सिनामल्डिहाइड, अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल वाढते, ब्लड शुगर नियंत्रणात राहते
चहामध्ये तुळशीची पानं टाकून प्यायल्यास इम्यून सिस्टीम मजबूत होते
संधीवातापासून मुक्ती मिळते अर्धा चमचा हळद चहामध्ये टाकून प्यायल्यास
एका विशिष्ट जातीची बडीशेप टाकून चहा प्यायल्यास सूज आणि पचनसंस्था नीट राहते
.
2 ते 3 काळी मिरी टाकून चहा केल्यास पचन सुधारते
.