Published Feb 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कामाचा आनंद घ्यावा, जवळचे नातेवाईक भेटतील, स्वभावात चंचलता येईल
पचनाच्या तक्रारी राहतील, बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जुन्या गोष्टीत अडकून पडाल
.
कामाचे योग्य नियोजन करावे. घरातील कामात अधिक गुंतून राहाल
आपल्या छंदाला अधिक वेळ द्यावा. शांतपणे विचार करावा.
गैरसमजुतीतून वाद वाढू शकतात, मानसिक शांतता जपावी लागेल
मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. घरातील प्रश्नांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे
चिकाटीने कामे करण्यावर भर द्यावा. योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करावा
चटकन निराश होऊ नका. काही गोष्टींचा सखोल विचार करावा, कामाचे चिंतन करा
चिकाटीने अनेक कामे हाती घ्याल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवा. मोजकेच बोला
चटकन निराश होण्याचे कारण नाही. अडथळ्यातून मार्ग निघेल, तुमचा मान वाढेल
आलेल्या संधीचा लाभ उठवावा, मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
मानाने कामे हाती घ्याल. काहीसे स्वच्छंदीपणे वागाल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल