8Published Feb 22, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
कोणताही निर्णय घेताना नीट काळजीपूर्वक घ्यावा, कुटुंबात तुमचा मान-सन्मान वाढेल
कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, अडचणींवर तोडगा सापडेल
.
मनातील इच्छा पूर्ण होतील. कोणतेही काम करताना घाई करू नका, सांभाळून करा
उगाच काळजी करत बसू नका, कुटुंबासोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याचा योग
व्यावसायिक कामकडे लक्ष द्या, इतरांच्या आनंदत सहभागी व्हाल
अतिविचार करणे टाळा, कौटुंबिक प्रश्नाकडे लक्ष द्या
लहान-सहन गोष्टींवरून कुरबुरी होऊ शकते. खर्चाचे भान ठेवा
उतावीळपणे वागू नका. आपली आर्थिक कुवत लक्षात घ्यावी, मागचा-पुढचा विचार करा
खाण्यापिण्याच्या सवयीची विशेष काळजी घ्या. अडकलेले पैसे मिळतील
वादाचा मुद्दा टाळावा. संसर्गजन्य विकार जडू शकतात
आर्थिक स्थिती मजबूत होईल. मनात सुरु असलेला गोंधळ दूर करण्याचा नवीन मार्ग सापडेल
वैवाहिक जीवनातील समस्या संपुष्टात येतील, कामातील बदलांकडे सकारात्मकतेने पहावे.