Published August 06, 2024
By Shilpa Apte
प्रवासातून यश मिळेल आणि सेलिब्रेशनचे योग बनतील.
कुटुंबीयांसोबत मतभेद होऊ शकतात, आर्थिक लाभ
.
कार्यक्षेत्रात जबरदस्त प्रगती होईल आणि मानसन्मान वाढेल.
ऑफिसमध्ये सर्वांशी तुमचे संबंध चांगले असतील.
आरोग्यदायी उपक्रमात सहभागी व्हाल, नवे मार्ग खुले होतील
धनलाभाचे शुभ संकेत, सुखसमृद्धीचे योग आहेत.
आर्थिक लाभासह सन्मान मिळेल, कुटुंबात नवी सुरुवात होईल
संवादातून विषय सोडवा. मन अस्वस्थ राहील आणि खर्च जास्त होतील.
सहकाऱ्यांची मदत होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल
कुटुंबात एक नवी सुरुवात होईल आणि जीवनात समाधान राहील.
प्रकृतीत बरीच सुधारणा होईल. प्रवासातून यश मिळेल
कुटुंबात एकटेपणा जाणवेल आणि मन अस्वस्थ राहील