www.navarashtra.com

Published  Oct 30,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

 विशेष मानसन्मान मिळेल,  व्यवसायात महत्त्वाची डिल फायनल होणार 

मेष

नवीन योजनेत यश, मनोकामना पूर्ण होतील, अडचणी येतील

वृषभ

.

आवडीचे काम करण्याची संधी मिळेल,  सकारात्मक विचारात वाढ होईल.

मिथुन

महत्त्वाच्या चर्चांमधून प्रश्न सुटतील, मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

कर्क

नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा

सिंह

नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा

कन्या

नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल, प्रवासाचा योग आहे

तूळ

कार्यक्षेत्रात नवीन गोष्टी लाभदायक, आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने उत्तम 

वृश्चिक

कामे करताना सावध राहा, जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल

धनु

अनेक कामे एकत्र झाल्याने चिडचिड होणार, नियमांचे पालन करा 

मकर

घाईत निर्णय घेवू नका, कामात फोकस हवा, प्रत्येक काम विचारपूर्वक करा.

कुंभ

 तुमच्या समस्या सुटतील फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा, प्रत्येक व्यक्तीला मदत करा

मीन

थंडीमध्ये केस होतात ड्राय, कॉफीच्या या टिप्स वापरा..