Published Nov 02,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
थंडी आली की सुस्तीची जाणीव साऱ्यांनाच हेते
थंडीत सर्वांचे केस ड्राय होतात
ड्राय केसांसाठी कॉफी हॅक्सचा उपयोग करा, त्याचा उपयोग होईल
कॉफीमुळे एनर्जेटिक तर वाटतंच तसेच केसांसाठीही उपयुक्त
1 कप दही, 1 चमचा कॉफी पावडर एकत्र करून केसांना लावल्याने मुलायम होतात
मध आणि कॉफी एकत्र करून स्काल्पला लावल्याने केसगळती थांबते
.
कॅस्टर ऑइलसोबत कॉफी एकत्र लावल्याने छान हेअर मास्क तयार होतो
.