Published Nov 23,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
रोजची कामे सुरळीत पार पडतील, व्यापारात नफा मिळेल
वरिष्ठांच्या टीकेमुळे मूड खराब असेल, नवीन योजनेचा उत्तम लाभ होणार
.
करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता, प्रियजनांच्या भेटी होतील
टीकेकडे लक्ष देण्याऐवजी कामात फोकस ठेवा, कामाचं कौतुक होईल
अनावश्यक टेन्शन घेऊ नका, अनोळख्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार टाळा
काम काळजीपूर्वक तसेच तत्परतेने करा, समस्या सोडवू शकता, स्वतःवर विश्वास ठेवा
व्यापारात लाभ आणि प्रगती होईल, प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल
वरिष्ठांसोबत तुमचे संबंध सुधारतील आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील
मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ, रागावर नियंत्रण ठेवा, प्रवासाची शक्यता
कुटुंबात ताणतणाव वाढण्याची शक्यता, खर्च जास्त होण्याची शक्यता आहे
कामावर फोकस ठेवा, धनसंपत्तीत वाढ होईल, अडकलेली कामं पूर्ण होतील
धावपळ होईल त्यामुळे थकवा जाणवेल, हवामानाच्या बदलामुळे तब्बेतीवर परिणाम