Published Nov 23,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
एरंडेल तेल अनेक वर्षांपासून वापरले जाते, पायांच्या दुखण्यासाठी उपयुक्त
अँटी-इफ्लेमेटरी आणि वेदनाशामक गुणधर्म आढळतात. जे सूज कमी करण्यास मदत
एरंडेल तेल गरम करून पायांना मसाज करावा, जास्त फायदा होतो
यामध्ये असलेले वेदनाशामक गुणधर्म वेदना कमी करण्यास मदत करतात
या तेलाने मसाज केल्याने नसांमधील रक्तप्रवाह चांगल्याप्रकारे होण्यास मदत
पाय जास्त दुखत असल्यास, हळदीसोबत एरंडेल तेल मिक्स करून पेस्ट पायाला लावावी
.
एरंडेल तेल नियमितपणे वापरावे, त्याचे चांगले परिणाम दिसतील
.