www.navarashtra.com

Published  Dec 21, 2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

मूड चांगला, जीवनात बदलाची शक्यता, तब्बेत बिघडू शकते

मेष

एखादी आनंदाची बातमी मिळेल, तुमची कामे मार्गी लागल्यामुळे तुम्ही समाधानी असाल

वृषभ

.

 व्यवसायाच नवीन डिल होणार, प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल

मिथुन

आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे, सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल

कर्क

नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल

सिंह

कामात फोकस ठेवणे महत्त्वाचे आहे,  गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या

कन्या

घरातील वातावरण उत्तम असेल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल

तूळ

घरातील वातावरण उत्तम असेल, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल

वृश्चिक

नवीन संधी तुम्हाला मिळणार आहे त्याचा लाभ घ्या

धनु

ताणतणाव वाढण्याची शक्यता, पार्टनरशीपमध्ये काम करत असाल तर लाभ होईल

मकर

कुटुंबातील आजारी व्यक्तीची तब्येत सुधारणार आहे, प्रियजनांच्या भेटीमुळे मन प्रसन्न 

कुंभ

ताणतणावातून सुटका होणार आहे, व्यवसायात उत्तम प्रगती होणार आहे

मीन

हिवाळ्यात 10 मिनिटात बनवा Egg डोसा, प्रोटीनचा खजिना