Published Dec 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीनयुक्त egg डोसा अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होतो
स्वादिष्ट तर असतोच हा डोसा शिवाय पौष्टिकही आहे
डोसा बॅटर, अंडे, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, तेल, मीठ
गरम तव्यावर डोसा बॅटर पसरवून डोसा घाला, त्यावर थोडसं तेल घाला
एक अंडं फोडून नीट फेटून घ्या, आणि ते डोशावर घाला, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर,मीठ घाला
डोसा एका बाजूने क्रिस्पी झाल्यावर परतवून घ्या, तयार डोस प्लेटमध्ये काढा
.
गरमागरम तयार egg डोसा, सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा
.