Published Dec 28,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - artist
मनात नसत्या शंका आणू नका. मन विचलित होणार नाही याकडे लक्ष द्या
कौटुंबिक वातावरण चांगले राहील, मनासारखी खरेदी करण्याची संधी मिळेल
.
एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल
मनातील समस्या दूर कराव्यात, इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल
जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात
भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल
उगाचच चिडचिड होऊ शकते, बाहेरचं खाणं टाळावं
आपले छंद जोपासावेत. जोडीदारासोबत एकत्र वेळ घालवता येईल.
वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल
रखडलेली कामे तडीस नेता येतील.लहान भावंडांचा हातभार लागेल
घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल
लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील, प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल