www.navarashtra.com

Published Dec 28,  2024

By  Shilpa Apte

घरगुती उपायांनी पाती कांदा राहील फ्रेश

Pic Credit -   Instagram

कांद्याची पात साफ करून ठेवल्यास अनेक दिवस टिकते, नीट वाळवून ठेवा

कांद्याची पात

कांद्याची पात कोमट पाण्यात धुवा त्यानंतर थंड पाण्यात बुडवून ठेवा, मग फ्रेश राहील

अशाप्रकारे धुवा

प्लास्टिक बॅगमध्ये ठेवल्यास कांद्याची पात ओली राहू शकते, त्यामुळे कापडात गुंडाळून ठेवा

कापडात गुंडाळा

कांद्याची पात एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. ओलावा राहणार नाही

एअरटाइट कंटेनर

फ्रिजमध्ये 4 ते 7 डिग्री सेल्सिअस तापमान ठेवा. फ्रीजचे तापमान स्थिर ठेवा

तापमान योग्य ठेवा

कपड्यात गुंडाळून डबल लेअरमध्ये स्टोअर करा, बरेच दिवस राहील

डबल लेअर

.

कांद्याची पात बारीक चिरून ठेवा, चव आणि रंग टिकून राहतो

चिरून ठेवा

.

शरीरात या 5 अवयवांमध्ये दुखतं का? तर मग तुम्हाला आहे डायबिटीज