www.navarashtra.com

Published  Jan 10, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल, वर्तनाने सर्वांना आपलेसे करा

मेष

करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल

वृषभ

.

घरातील वातावरण प्रसन्न राहील, मौल्यवान वस्तू खरेदी कराल

मिथुन

भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा

कर्क

आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे, बोलताना शब्द नीट वापरा

सिंह

मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरम होतील, खर्च समाधानकारक होतील

कन्या

मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील

तूळ

जोडीदाराला त्रास होईल असे करु नका. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल

वृश्चिक

जोडीदारासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, मानसिक शांतता लाभेल.

धनु

घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल, बोलून समस्या सोडवा

मकर

नात्यासाठी हा आठवडा चांगला राहील, बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या

कुंभ

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल, अफवांमुळे त्रास होईल

मीन

मुलींनी किती अंगठ्या घालाव्या माहितेय?