Published Jan 11, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रत्न शास्त्रानुसार तीन अंगठ्या घालणं शुभ मानलं जातं, मात्र, एकाच हातात 3 अंगठ्या घालू नये
एका हातात 2 अंगठ्या आणि दुसऱ्या हातात 1 अंगठी घालावी, रत्न दोष किंवा ग्रह दोष राहत नाही
पुरुषांनी 1 किंवा 2 अंगठ्या घालाव्या, भाग्या कायम सोबत राहते
पुरुषांनी 2 पेक्षा जास्त अंगठ्या घातल्याने अपयश येतं, अशुभ मानलं जातं
14 वर्षांखालील मुलांनी रत्न घालू नये, शुभ मानलं जात नाही
रत्न शास्त्रानुसार अंगठी घातल्यास जीवनात प्रगती होते आणि शुभ परिणामही मिळतात