www.navarashtra.com

Published  Feb 01, 2025

By  Shilpa Apte

12 राशींसाठी  रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

कामाच्या बाबतीत प्रगतीची संधी आहे. व्यवसायात एक खास डील फायनल होवू शकते 

मेष

 कायदेशीर वादात विजय मिळाल्यामुळे तुमचं मन आनंदी असेल, कामासाठी वातावरण अनुकूल 

वृषभ

.

निर्णय सकारात्मक ठरतील,  जे काम करायला आवडते ते करायची संधी मिळणार आहे

मिथुन

अपूर्ण कामे पूर्ण होतील, ऑफिसच्या कामात विचारानुसार वातावरण तयार होणार आहे

कर्क

प्रत्येक कामात सावधगिरी आणि सतर्कता ठेवायला हवी, नवीन संधी मिळणार आहे

सिंह

तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, कामामध्ये फोकस ठेवा, बँक बॅलन्स वाढणार आहे

कन्या

पाहुणे आल्याने खर्च वाढणार आहे, भागीदारांशी चांगले वातावरण आहे

तूळ

व्यवसायात नवे प्रोजेक्ट मिळणार, मान सन्मान वाढल्याने तणाव कमी होईल, आनंदी राहाल 

वृश्चिक

सर्व कामे तातडीने मार्गी लावू शकता, संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करा

धनु

मुलांच्या संदर्भात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, ताणतणाव वाढू शकतो.

मकर

 कामात फोकस ठेवा आणि बोलण्यात गोडवा हवा, आर्थिक लाभ होण्याची शक्यता 

कुंभ

खाण्यापिण्यात अजिबात दुर्लक्ष करू नका, प्रत्येक काम विचारपूर्वक करा

मीन

जान्हवी कपूरच्या कर्वी फिगरचं रहस्य, फिटनेस-डाएट प्लान जाणून