8Published Feb 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - artist
वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे. हातातील कामात यश येईल.
मनातील इच्छा पूर्ण होतील. जिथे जाल तिथे आनंद वाटाल
.
आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील, वागण्याने इतरांची मने जिंकाल
जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील खाणे टाळावे
जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल
घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो
घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल
फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. गरजेनुसार खर्च करावा
क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल
कामात चंचलता आड आणू नका. नवीन लोकांच्यात मिसळावे
तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल